उद्धव ठाकरेंच्या शिवसेनबाबत Uday Samant यांचा मोठा दावा
महाराष्ट्रातील विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना (यूबीटी) ला झालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षात पुन्हा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उदय सामंत
