भाजप उमेदवाराची Sajid Khan Pathan यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
अकोला पश्चिम विधासभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली होती. आता हा मुद्दा नागपूर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुती सत्तेवर आली.