Baramati Lok Sabha : ‘मशाल’ पेटली सुप्रिया ताईंबाबत विरोधाची ‘तुतारी’
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतरही कार्यकर्त्यांना दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘जरुरत के समय गधे को भी बाप
