उद्धव ठाकरे गटाला धक्का; Rajul Patel शिंदे गटात सामील
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि चार वेळा नगरसेविका राहिलेल्या राजुल पटेल यांनी कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना
