देवेंद्र फडणवीस यांनी व्हावं Narendra Modi यांचं वारसदार
माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंती रौप्य कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भाजपचे आमदार किशोर
