मंत्री होण्याबाबत पुन्हा Dharmarao Baba Atram यांचा दावा
गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं आता वेगानं काम सुरू केलं
