महावितरणनं Ramtek मध्ये पकडली सर्वांत मोठी वीजचोरी
वीज चोरी पकडण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सगळ्यात मोठी वीज चोरी पकडण्यात आली आहे. रामटेक तालुक्यात असलेल्या देवलापार येथे महावितरणच्या भरारी
