रवींद्र चव्हाण महाराष्ट्र BJP प्रदेश प्रभारी
Views: 24156 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांचा उत्तराधिकारी अद्याप नियुक्त करण्यात आलेला नाही. अशात रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपचा प्रभार सोपविण्यात आला आहे. महायुती सरकारमध्ये चंद्रशेखर
