संतोष देशमुख हत्येप्रकरणी Beed नंतर Buldhana येथे मोर्चा
बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये
