अजितदादा Foreign Tour वर, आई मात्र विठुरायाच्या दरबारात
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार फॉरेन टूरवर आहेत. त्यांच्या आई आशाताई पवार मात्र विठुरायाच्या दरबारात पोहोचल्या. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक नेते, उद्योगपती, बॉलीवूड स्टार फॉरेन टूरवर गेले आहेत.
