थंडीतही चंद्रपुरातील Mahavikas Aghadi मध्ये कोळशाचा धूर
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. आघाडीतील नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आरोपाचा कोळसा उगाळण्यास सुरुवात केली आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पाहता
