Anil Deshmukh : फक्त सातबाराच नाही, फडणवीसांची आश्वासनंही ‘कोरी’च
माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडू यांना पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे. अमरावती
