Vijay Wadettiwar : उद्योगपतींसाठी झपाट्याने प्रकल्प, पण शेतकऱ्यांसाठी समिती
राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन पेटलं असून काँग्रेसने त्याला थेट पाठिंबा दिला आहे. सरकारच्या समित्यांच्या खेळावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल करत तात्काळ कर्जमाफीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कडू यांनी
