Harshwardhan Sapkal : ना त्यागी, ना योगी; नरेंद्र मोदी केवळ सत्ताभोगी
गडचिरोलीत काँग्रेसच्या मशाल मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांची राख उडवली असून, मतचोरीपासून खदानीतील शोषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी न्याय पदयात्रा आणि लोकशाही बचावाचा हुंकार
