Revenue Department : गडचिरोलीत कोट्यवधींची वाळू तस्करी उघड
गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यात अवैध वाळू तस्करीवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत 1 कोटी 45 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करत चार जणांना अटक करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात
