Ravindra Chavan : अनुशेषाच्या अंधारातून विकासाचा सूर्य उगवतोय
राजकारणाच्या रणधुमाळीत अकोल्यात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात कोट्यवधींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होत असून भाजपने विदर्भातील ताकद ठसवून सांगितली आहे. वर्षानुवर्षे ज्याठिकाणी फक्त आश्वासनांची वावटळ
