द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Jayshree Shelke : विद्यार्थ्यांच्या लढ्याला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा

महाराष्ट्रातील 2023 मधील एमपीएससी लिपीक-टंकलेखक परीक्षेचा निकाल दोन वर्षांपासून निघाला नाही, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे. दोन वर्षे झाली, अजूनही निकाल कुठे आहे? हा प्रश्न महाराष्ट्रातील हजारो एमपीएससी लिपीक-टंकलेखक

Read More
महाराष्ट्र

Bacchu Kadu : अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण मागे हटणार नाही

शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफीसाठी नेहमीच आक्रमक असणारे शेतकऱ्यांची बच्चू कडू यांनी अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत गाजत आहे. विधानसभा

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही

राजकारणाच्या रंगमंचावर ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीला बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही, असा ठळक नकार दिला आहे.

Read More
महाराष्ट्र

Maharashtra : शिवभोजन थाळी उपासमारीच्या उंबरठ्यावर 

दहा महिन्यांपासून रखडलेल्या अनुदानामुळे ‘शिवभोजन थाळी’ आता स्वतःच उपासमार झेलण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबांच्या ताटातलं अन्न थांबू नये, यासाठी केंद्रचालकांची धडपड सुरू आहे. गरीबाच्या ताटात अन्न आणणारी ‘शिवभोजन थाळी’ आज स्वतः

Read More
महाराष्ट्र

Nagpur : विदर्भाच्या मातीतून उगमणारं शाश्वत शेतीचं जागतिक विद्यापीठ 

विदर्भातील शेतीला जागतिक उंचीवर नेण्याचा निर्धार आता वास्तवात उतरतोय. नागपुरात उभारल्या जाणाऱ्या ‘ॲग्रोव्हिजन ग्लोबल ॲग्री बिझनेस स्कूल’द्वारे शेतकरी व तरुणांसाठी सुरू होतोय नवक्रांतीचा अध्याय. विदर्भाच्या मातीतून जागतिक कृषी नेतृत्व घडविण्याचा

Read More
महाराष्ट्र

Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता सरकारच्याच आमदारांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे संजय गायकवाड यांनी थेट विधान करत ही योजना राज्याच्या आर्थिक अडचणीस कारणीभूत ठरत असल्याचे

Read More
देश

Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने शिमलातील आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची

Read More
महाराष्ट्र

Ramesh Chennithala : उत्सव होता विधानसभेचा, खून झाला लोकशाहीचा

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जनतेच्या मतांवर संशयाची सावली गडद झाली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही निवडणूक नव्हे, तर लोकशाहीचा योजनाबद्ध खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस नेते

Read More
महाराष्ट्र

Nana Patole : निवडणूक आयोग नव्हे, हे तर भाजपा आयोग

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहून संपूर्ण राज्यातलं वातावरण तापवलं आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतपेटीतच जर शंका निर्माण झाली, तर

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आत्मनिरीक्षण करण्याचा सल्ला; आरडाओरडा नको

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय वादळ निर्माण केलं, आणि फडणवीसांनी त्यावर तुटून पडत थेट प्रत्युत्तर दिलं. लोकशाहीच्या मंचावर हे शब्दांचे शरसंधान अधिकच तीव्र झालं आहे. देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!