Suresh Bhoyar : मतदानात सर्वाधिक सहभाग बोगस मतदारांचा
संपूर्ण राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधींच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच, नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य
