Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून प्रहार कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनही छेडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तापत आहे.
