Sunita Jamgade : चॅटिंगच्या धाग्यातून उलगडतंय पाक कनेक्शन
नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेने एलओसी पार करून पाकिस्तानात प्रवेश केल्याने खळबळ उडाली असून, तिच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद आढळल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी
