Rahul Gandhi : महाराष्ट्रात झाली मॅच फिक्सिंग, गांधींनी मांडली स्क्रिप्ट
राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा ठोस आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. लेखातून त्यांनी आकडेवारीसह घडलेल्या कथित घोटाळ्याचं धक्कादायक विश्लेषण मांडलं. राज्यात स्थानिक स्वराज्य
