Nagpur Shiv Sena: समीर शिंदे झाले नागरिकांचे तारणहार
नागपूरमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाचे नेते समीर शिंदे पुढे सरसावले आहेत. नागपूर विदर्भाची हृदयस्थानी असलेली
