Chandrashekhar Bawankule : उमेदवारी शिफारशीवर नाही, कामगिरीवर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने आणि
