Nagpur : जनतेच्या समस्यांवर पालकमंत्र्यांचा उपचार थेट
नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी आणि त्यावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः समोर आले, जनसंवाद कार्यक्रमात दोनशेहून अधिक तक्रारी, समस्यांवर थेट सुनावणी आणि प्रशासनाला कडक आदेश. नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा आणि
