B.R Gavai : न्यायमंदिरातून योगींच्या नेतृत्वाला साष्टांग नमस्कार
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी प्रयागराज उच्च न्यायालयाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘सर्वात शक्तिशाली आणि मेहनती’ म्हणून कौतुक केले. त्यांच्या या शब्दांनी योगींच्या नेतृत्वाला न्यायव्यवस्थेतून खास सन्मान मिळाला. भारतीय
