Amaravati : महापालिकेची तिजोरी रिकामी अन् कामांना ब्रेक
अमरावती महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्यामुळे शहरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. निधीअभावी रस्ते, नाले, उद्याने आणि इतर कामे ठप्प झाली आहेत. अमरावती शहराचा विकास खाचखळग्यांत अडकलेला आहे. कारण, महापालिकेच्या
