Indian Railways : इंजिनाच्या हृदयात उजळले विदर्भाचे नाव
विदर्भाच्या अजनी इलेक्ट्रिक लोको शेडने देशाच्या रेल्वे नकाशावर आपली चमकदार छाप उमटवली आहे. बनारस येथे झालेल्या राष्ट्रीय लोको कॅब सुधारणा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून अजनीने नावीन्य, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम
