Chhagan Bhujbal : मंत्रिपदावर स्लो मोशन कमबॅक
राज्याचे ज्येष्ठ ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींनी पुन्हा एकदा राजकीय चढाओढीचा रंग
