Devendra Fadnavis : कर्जाला वाट मोकळी करा, अन्यथा कारवाईचा वज्रघात
शेती हा देशाचा कणा असून त्याला आर्थिक बळ देणं ही बँकांची जबाबदारी आहे, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. शेतकऱ्यांना अडवणाऱ्या बँकांवर थेट कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या
