Nitin Gadkari : पाणीपुरवठ्यावरून महापालिकेला झणझणीत फोडणी
नागपूर महापालिकेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरच्या पाणीपुरवठा यंत्रणेत लवकरात लवकर सुधारणा करण्याचा अल्टिमेटम दिला. नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कधी पाऊस तर
