Nana Patole : सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा झाकोळली
महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर झेप घेतली, पण त्याच्या स्वागताला शासनाच्या दुर्लक्षाची सावली उभी राहिली. सरन्यायाधीश भूषण गवईंचा झालेला अपमान आणि ‘फुले’ चित्रपटावरील थंड प्रतिसादावर नाना पटोले यांनी सरकारला चांगलेच
