B.R Gavai : न्यायमूर्ती त्रिवेदींना निरोप सरन्यायाधीशांचा बारवर संताप
न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल संघटनेतर्फे निरोप समारंभ न मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी बार असोसिएशनवर थेट नाराजी व्यक्त करत परंपरेचे उल्लंघन झाल्याचे
