Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषदेत मतदारसंघ वाढणार
अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवून तयारीला वेग दिला आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची
