Nagpur : धोटे सरांनी लिहिले भ्रष्टाचाराचे यशस्वी शैक्षणिक मॉडेल
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहे. आता नागपूरमधील एका संस्थाचालकाला देखील अटक करण्यात आली आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत भूकंप घडवणाऱ्या एका भयावह प्रकरणाचा पडदा आता