MSEDCL : वीज शुल्कावरील एफएसी माफ; 25 वर्ष मोफत पुरवठा
राज्यातील लाखो वीज ग्राहकांना मोठा दिला देणारा निर्णय राज्य सरकारमुळं महावितरणने घेतला आहे. एकाच वेळी दोन निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील वीज ग्राहक, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय झाला आहे.
