Buldhana : आमदार संजय गायकवाड नृत्यावर फेर धरतात तेव्हा…
बुलढाणा येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक खास क्षण चर्चेचा विषय ठरला. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14
