Siddharth Kharat : लग्नात तलवार फिरवणाऱ्या आमदारावर कायद्याची टाच
बुलढाणा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी एका लग्नाच्या वरातीत तलवार फिरवून नाचताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील
