Vijay Wadettiwar : तीन तुकडे, तीन रस्ते, आघाडीत बिघाडीचा नकाशा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगताना महाविकास आघाडीत मात्र युती की स्वातंत्र्य, या पेचात सगळं अडकलंय. शरद पवार, वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गूढ विधानांनी आघाडीचा मार्ग अधिकच धूसर केला