Rahul Gandhi : भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे
भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड घेत पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर मोहीम अंतर्गत हल्लाबोल केला आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने
