Akola : नितीन गडकरींच्या व्हिजनला अकोल्यात हळूहळू मिळतोय वेग
अकोल्याच्या ग्रामीण भागात डांबरी रस्त्यांमुळे विकासाची नवी वाट खुली होत आहे. अंधारलेल्या दळणवळण व्यवस्थेला आता उजळ भविष्याची दिशा मिळू लागली आहे. अकोला जिल्ह्याचा ग्रामीण पट्टा म्हणजे आजही मागासलेपणाचं प्रतीक मानलं
