द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : आज तुमचे दिवस, कल हम भी चुन चुन कर बदला लेंगे 

राजकीय रणधुमाळीत एक धगधटलेलं वक्तव्य सध्या केंद्रस्थानी आहे. विजय वडेट्टीवारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवत ठाम शब्दांत इशारा दिला आहे.  राज्यातील राजकारण सध्या अक्षरशः उफाळून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Read More
प्रशासन

Gajanan Nimdeo : माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीला सुरुवात

नवीन राज्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेणारे गजानन निमदेव यांनी 5 मे रोजी नागपूरच्या प्रशासकीय कार्यालयात आपली कार्यशुरुआत केली. राज्यातील प्रशासकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला

Read More
महाराष्ट्र

Yashomati Thakur : मत चोरून सत्तेत आलात, तरीही काँग्रेसचीच भीती

भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष फोडण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिखट उत्तर दिलं आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. नुकतेच भाजपचे

Read More
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte : विवाहाच्या छायेत दडलाय अतिरेक्यांचा अजेंडा 

पाकिस्तानातून विवाहाच्या निमित्ताने भारतात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे फक्त लग्न नाही, तर एक नियोजित ‘क्रॉस बॉर्डर ऑपरेशन’ असू

Read More
महाराष्ट्र

Nagpur : नेत्याने लुटलं शरीर, विश्वास अन् कोटी रुपये

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आहे. नागपूरमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील

Read More
महाराष्ट्र

HSC Board : संतोष देशमुख यांच्या कन्येने दिला बारावीचा शानदार निकाल

बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने वडिलांच्या निधनानंतरही बारावीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले. बीडमधील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्याला स्तब्ध केलं

Read More
महाराष्ट्र

Yavatmal : पोलिसांनी रचला सापळा अन् उघडकीस आणला रेशन धान्यघोटाळा

सरकारच्या ऑनलाईन वितरण प्रणालीच्या दाव्यांना धक्का देणारी घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात गोंदिया येथे पाठवला जात असतानाच पोलिसांनी सापळा रचून ट्रक जप्त केला. सरकारी

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : सत्तेची मस्ती आहे, म्हणून फोडाफोडीचं राजकारण करतात

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू आहे. यातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा असा मंत्र दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे

भाजप ही काँग्रेस खाणारी चेटकीण आहे, असा घणाघात करत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केला आहे. नरेंद्र मोदी आणि

Read More
प्रशासन

Nagpur : पाणी वाचवा म्हणणाऱ्या प्रशासनानेच गळतीचं तांडव ठेवलं सुरू

एकीकडे संपूर्ण नागपूर उन्हाने त्रासलेले असतांना दुसरीकडे नागपूरच्या पार्वतीनगरमध्ये पाइपलाइनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लिकेजची समस्या होत आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेला क्षणिक अवकाळी पाऊस वगळता संपूर्ण नागपूर शहर तापतेय. उन्हाच्या

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!