द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Corporation Election : कोल्ड वॉरचा कल महापालिका निवडणुकीत दिसणार

एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून विदर्भात महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. सत्ता संतुलन राखण्यासाठी दोन्ही मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा तिढा सुटलेला नसतानाच विदर्भात राजकीय कुरघोडीला वेग

Read More
प्रशासन

Pankaj Bhoyar : शालार्थ घोटाळ्यात एसआयटी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

बनावट शालार्थ आयडी व फसव्या नेमणुकीमुळे राज्यभरातील शिक्षण यंत्रणा हादरली आहे. यावर आता पुढील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. नागपूर शहरात

Read More
महाराष्ट्र

Akola BJP : नव्या नेतृत्वाची तयारी, कौन बनेगा पदाधिकारी

अकोल्यात भाजपच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नव्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. नेतृत्व बदलाच्या तयारीत पक्षाचे गट सक्रिय झाले आहे. ‘कोणता चेहरा कोणत्या पदावर?’ याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read More
महाराष्ट्र

Nagpur : रामटेकच्या डोंगररांगात उगम पावतोय निसर्ग संवादाचा नवा अध्याय

रामटेकच्या गडमंदिर परिसरात निसर्गप्रेमींसाठी एक नवे दालन साकारत आहे. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’ची उभारणी सुरू असून पर्यटन आणि पर्यावरणाचा अनोखा संगम घडतोय. रामटेकच्या गडमंदिर परिसरातील वनजमिनीवर

Read More
महाराष्ट्र

Chandrapur : पहलगाम हल्ल्यानंतर चांदा आयुध निर्माणीमध्ये युद्धसज्जता  

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा आयुध निर्माणी वॉर मोडवर गेली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे

Read More
महाराष्ट्र

Kirit Somaiya : अचलपुरात एक जानेवारीचा जन्म पंधरा वेळा 

मिनी बांग्लादेश म्हणून ओळखल्या अमरावतीच्या अचलपूरमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नेहमीच विरोधकांच्या गैरव्यवहारांचा पाठपुरावा करून ते ईडीपर्यंत पोहोचवणारे नेतृत्व म्हणून ओळखले

Read More
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : भाजप काँग्रेस दोघेही दलितांचे लुटारू

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. समाजकल्याण निधीतून कोट्यवधी रुपये वळविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सामाजिक

Read More
महाराष्ट्र

Amravati : जिल्ह्याचा प्रशासनिक रिपोर्ट कार्ड फेल 

महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासनिक आढावा मोहिमेचा निकाल जाहीर झाला. अमरावती जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. राज्याचे महसूल मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अमरावती एकही सन्मान मिळवू शकलेला नाही.

Read More
महाराष्ट्र

Amravati : हातात फावडा, खिशात नाही पगार, तिवसातील कामगारांचा संतप्त एल्गार

तिवसा तालुक्यात मनरेगाच्या कामगारांना वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांचा संयम सुटला. काम करूनही मोबदला न मिळाल्याने त्यांनी ‘भीक मागो आंदोलन’ करत आपला आवाज उठवला. तिवसा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर 1

Read More
प्रशासन

Mahajyoti : विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर क्यूआर कोडची मैत्री 

महाज्योती संस्थेचा क्यूआर कोड विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा दरवाजा ठरला आहे. या डिजिटल उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत, राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!