Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला; मंत्री म्हणतात, खातेच बंद करा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जात असताना, मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या निधी हस्तांतरणावर कायद्यातून गडबड होण्याचा आरोप करत,
