Atul Londhe : दहशतवादावर नाही, पक्षाला राजकारणाची घाई
पहलगाममधील माओवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू कुटुंबांवर झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभर संतापाची
