The Lokhit Live

महाराष्ट्र

Congress : आश्वासनं पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा 

काँग्रेसने महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या आणि लाडकी बहीण योजनेवरून घेरलं आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका करत, दिल्लीत जा आणि निधी आणा, असे म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

Read More
महाराष्ट्र

Bacchu Kadu : उपोषण स्थगित, पण थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा 

सात दिवसांच्या अन्नत्यागानंतर अखेर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे. मात्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम देत मंत्रालयात शिरकावाचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात

Read More
महाराष्ट्र

Ravikant Tupkar : कर्जमाफी नाही तर संघर्ष असेल टोकाचा

राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या रस्त्यावर असतानाच, आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या

Read More
महाराष्ट्र

Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका 

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू जीवाच्या ताटातूटीत आंदोलनावर ठाम उभे आहेत. तिवसाच्या डॉक्टरांनी दिलेला इशारा थरकाप उडवणारा आहे. तत्काळ ICUमध्ये दाखल न केल्यास जीवाला धोका’. जर तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं

Read More
महाराष्ट्र

Amravati : मुख्यमंत्र्यांचा कडूंना फोन, शेतकरी डिमांड्स इन ‘ग्रीन झोन’

भूक एका नेत्यानं सोसली, पण ती शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होती आणि अखेर सरकारला जागं केलं. बच्चू कडूंसोबत वर थेट संवाद साधून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करत आश्वासनांची बरसात केली. अमरावतीच्या मोझरी

Read More
महाराष्ट्र

Prafulla Gudadhe : मुख्यमंत्री म्हणजे फोडाफोडीचे मास्टर

काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून राजकीय हेतूंनी विभाजन करण्याचा आरोप केला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापू लागलं आहे.

Read More
महाराष्ट्र

Sandip Joshi : गटारातच गडप झालं स्वच्छ नागपूर; आमदारांचा उफाळला संताप 

नागपूर शहरात कचऱ्याचे ढिग, तुंबलेली गटारं आणि बेपत्ता अधिकारी… स्वच्छतेच्या नावाने धिंड काढली जातेय. या सर्व गोंधळावर आमदार संदीप जोशी यांनी थेट शब्दांत मनपाच्या कारभारावर घणाघात केला आहे. नागपूरचं सौंदर्य

Read More
प्रशासन

Nagpur Political Battle : शहरात चार लाख नव्या मतदारांची एण्ट्री

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डात मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात

Read More
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शपथपत्राच्या एका चुकीमुळे आमदारकीवर गंडांतर

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या वादात आता काँग्रेस नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचंही नाव समोर आलं असून, त्यांच्या आमदारकीवर आता संकटाची टांगती तलवार

Read More
महाराष्ट्र

Akola : हत्तीच्या पावलांनी निधी येतो, मात्र विकासच ‘मिस्टर इंडिया’ होतो 

गाडी रस्त्यावरून धडधडत चालली, पण तिच्या टायरचा नृत्याविष्कार पाहून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारही संतापले. माझी गाडी डिस्को डान्स करत होती, असं म्हणत त्यांनी प्रशासनाला जसं झापलं, तसं आता सामान्य जनताही

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!