Chandrashekhar Bawankule : मंत्र्यांमधील वादात स्थैर्याची सलगी
राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांमधील अधिकारवाटपाच्या मुद्द्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी वाद न वाढवता संयमाने राजकीय समन्वय साधण्याचा संदेश दिला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील चर्चेचे
