द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

देश

Prakash Ambedkar : हल्ल्यानंतरची शांतता घातकच

प्रकाश आंबेडकरांनी दहशतवादी हल्ल्यांवर ठोस कारवाईची मागणी केली. शब्द नव्हे, कृती हवी, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर वंचित बहुजन आघाडीचे

Read More
प्रशासन

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्याच गडात कार्यक्षमतेची हरवली वाट

मुख्यमंत्र्यांच्या 100दिवसांची कार्यालयीन कसोटी पार पडली. पण मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील कार्यालयांची नावे यादीत कुठेच दिसली नाहीत. ज्या नागपूरकडून सर्वांना अपेक्षा होत्या, तिथेच निकालाने खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली

Read More
प्रशासन

Buldhana : मेहकर नगर परिषदेची रेकॉर्ड रूम जळून खाक   

बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद कार्यालयात भीषण आग लागून रेकॉर्ड रूममधील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अतिक्रमणविरोधी कारवाईने आधीच चर्चेत असलेली बुलढाण्यातील मेहकर नगर परिषद पुन्हा एकदा धक्कादायक घडामोडीमुळे चर्चेच्या

Read More
प्रशासन

Nagpur : मेट्रो स्टेशनला आग, नागरिकांची धडपड

नागपूरच्या राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला शुक्रवारी सकाळी आग लागली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद झाली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. नागपूर शहरासाठी अभिमानाचा विषय ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी

Read More
महाराष्ट्र

Balasaheb Thorat : खड्डेगिरीला नंबर दोन, फसवणुकीला नंबर एक

नव्या महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा अहवाल जाहीर झाला असून त्यावर आता राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या अहवालावर टीका करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. विधानसभा

Read More
प्रशासन

Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त 

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. सातबारा उताऱ्यावरून जुन्या, कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम – टप्पा 2 उपक्रमाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने

Read More
महाराष्ट्र

Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज

अभिजात मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली आहे. मराठी भाषेला नवसंजीवनी मिळाली आहे. उदय सामंत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली असून भाषेच्या जपणुकीसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर 

राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची उघडपणे इच्छा व्यक्त करत राजकीय चर्चांना नवा रंग दिला आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री होऊनही सर्वोच्च पद हुलकावणी देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Read More
देश

Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा 

देशात जातनिहाय जनगणनेसारख्या मुद्द्यावरून राजकीय श्रेयवाद पेटलेलं आहे. अशात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट काही महत्त्वाच्या मुद्द्यांची यादीच समोर ठेवली. या यादीवरून काँग्रेसने पुन्हा मोदी सरकारच्या काही निर्णयांवर

Read More
महाराष्ट्र

Crime Control : नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारीला कडक वज्राघात 

 नागपूर पोलिस परिमंडळ 4 ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये तब्बल 173 प्रकरणांची घट घडवून आणत पोलिसांनी शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ केला आहे. शहरातील गुन्हेगारीवर

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!