द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतांना प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारच्या सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा

Read More
प्रशासन

Nomadic Tribes Housing : भटक्या समाजाच्या आशांवर पाणी

भंडाऱ्यात मुक्त वसाहत योजनेतून मिळालेला तीन कोटींचा निधी वेळेत न वापरल्याने शासनाकडे परत गेला. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच्या अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले. भंडारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : एज्यु-सिटी पासून फिल्म सिटी पर्यंत महाराष्ट्र होणार अव्वल

भारत आता शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे आता देशातच उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबईत उभारण्यात येणारी एज्यु-सिटी आणि परदेशी विद्यापीठांशी झालेले सामंजस्य महाराष्ट्राला ग्लोबल एज्युकेशन हब

Read More
महाराष्ट्र

Vinod Agrawal : बनावट खत विक्रेत्यांना उघडं पाडा

आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठक गोंदियात पार पडली. शेतकऱ्यांना योग्य योजना आणि खात्रीशीर बियाणे-खते मिळावीत यासाठी विविध निर्देश दिले गेले. गोंदिया तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या

Read More
महाराष्ट्र

Sunil Mendhe : जातनिहाय जनगणना समाजातील परिवर्तन घडवणारी ठरेल  

सामाजिक समतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या असून, भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी याचे स्वागत केले आहे.

Read More
देश

Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड 

जातनिहाय जनगणनेचा निर्णय एक ऐतिहासिक टप्पा आहे. पण त्याच्यामागे असलेल्या राजकीय श्रेय वादाचे खेळात सगळेच आपले हिस्सा घेत आहेत. विरोधकांकडून सुरू असलेली श्रेयावादाची लढाई आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे.  देशभरात

Read More
प्रशासन

Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची वचने दिली होती. मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : डोंगरातून खनिज, रस्त्यावर विकास, शाश्वत उपाययोजनांचा नवा ध्यास

शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शासनाने थेट दारी योजना पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या उंबरठ्यावर देत हा उपक्रम विश्वासार्ह प्रशासनाचा नवा आदर्श ठरतो आहे.

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : कर्जमाफीच्या वचनांची राख झाली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मी कोणतंही आश्वासन दिलं नाही असं स्पष्ट करत हात झटकले. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोल्हापूरच्या मातीवर उपमुख्यमंत्री अजित पवार

Read More
महाराष्ट्र

Navneet Rana :  विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले  

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर टीका करत अचलपूरमधील पूर्वीच्या राजकीय नाट्याला टोला लगावला. महाराष्ट्र दिनाचे पर्व राज्यभर धूमधाम आणि आनंदात पार पडले. मात्र अचलपूरच्या राजकारणात माजी खासदार

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!