Ramdas Ambatkar : विधान परिषदेतील विदर्भाचा बुलंद प्रतिनिधी हरपला
विदर्भातील ज्येष्ठ भाजप नेते व माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे चेन्नई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. विदर्भात भाजप व विद्यार्थी परिषदेसाठी आयुष्य समर्पित करणारे, माजी विधान परिषद
