Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं
मंडोवी नदीच्या काठावर अवैध रेती उत्खननाने उग्र रूप धारण केले असून तस्कर निर्भयपणे रेती उपसत आहेत. प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे हा काळाबाजार दिवसेंदिवस बळावत चालला आहे. भंडारा जिल्ह्यात अवैध
